नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपल्याकडे भरपूर पैसे असावे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच काही लोक पैसे कमावण्यासाठी शॉर्टकर्ट वापरतात. जर तुम्ही काम न करता लवकरात लवकर कमाई करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला चांगला उत्तम कल्पना सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घराबाहेर पाऊले न ठेवता लखपती बनू शकता.
प्रत्येक नोटेची आपली वेगळी आणि खास किंमत असते. जर तुमच्याकडे 1 रुपयांची जुनी नोट असेल तर, तुम्ही घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करू शकता. समजून घेऊ य़ा कसे?
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी
वस्तू जेव्हा जुन्या होतात, तेव्हा ते खास श्रेणीत जातात. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात खूपच डिमांड वाढते.अशा वस्तुंच्या बदल्यात भरपूर पैसे मिळतात. नूमिज्मॅटिक्स(जुने नाणे आणि मेडल जमवणारे) दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या शोधात असतात. जर तुमच्याकडेही अशा प्रकारची 1 रुपयाची नोट आहे. तर तुम्ही तिला विकून लाखो रुपये कमावू शकतात.
या बेवसाईट्सवर होतो लिलाव
अनेक वेबसाईट अशा दुर्मिळ नाणी आणि नोटांचा लिलाव करते. यामध्ये सर्वात लोकप्रिय साईटमधील एक आहे OLX
तुम्ही साईटवर लॉग ईन केल्यानंतर लिलावर करू शकता. अशीच आणखी एक प्रसिद्ध वेबसाईट आहे indiamart.com येथे तुम्ही तुमचा आयडी टाकून नोटांचा लिलाव करू शकता. लिलाव करण्यासाठी नोटांचा फोटो शेअर करणे आवश्यक असेल. यासोबतच coinbazzar आणि Quiker सारख्या साईटवरदेखील आपण नोटांचा लिलाव करू शकतो.