Viral Vedio : मेहुणीचं असं कृत्य पाहून पहिल्यांदा घरी आलेल्या जीजूला बसला धक्का

सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे लग्नचं नाही तर अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.

Updated: Oct 9, 2021, 11:57 AM IST
Viral Vedio : मेहुणीचं असं कृत्य पाहून पहिल्यांदा घरी आलेल्या जीजूला बसला धक्का

मुंबई : लग्न म्हणलं की मज्जा, मस्ती, थट्टा असे अनेक प्रकार घडत असतात. एवढंच नाही तर अशा अनेक प्रथा आहेत, ज्या लग्न कार्यात आपणा पाहातो.  आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे लग्नचं नाही तर अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता असा एक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला सालीने जीजूचं केलेलं स्वागत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलेल्या बहिणीने तिच्या मोठ्या ताईच्या नवऱ्याचे स्वागत मजेदार पद्धतिने केलं आहे. 

सध्या सालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मेहुणी 'जिनके आगे जी, जिनेके पीछे जी...'  गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून ताई आणि जीजू  आनंदी तर झाले पण मेहुणीने केलेलं असं स्वागत पाहुन जीजूला थोडा धक्का तर लागलचं असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akriti Singh Parihar (@akritisinghparihar1)

आकृती सिंह परिहार 1 नावाच्या अकाऊंट हँडलने इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे.