मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे मौलवींचे आदेश

मुस्लीम बहुल भागात आणि मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोशात साजरा करण्याचे आदेश मुस्लिम मौलवींनी दिले आहेत.

Updated: Aug 15, 2017, 10:40 AM IST
मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे मौलवींचे आदेश title=

मुंबई : मुस्लीम बहुल भागात आणि मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोशात साजरा करण्याचे आदेश मुस्लिम मौलवींनी दिले आहेत. राष्ट्रगीत गायन करून आणि तिरंगा फडकावून आनंदात स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशात एका मुस्लिम संघटनेने राष्ट्रगीताविरोधात काढलेल्या कोणत्याही फतव्याचा मुंबईत परिणाम झालेला नाही.