Optical Illusion IQ Test: निरीक्षण कौशल्याची चाचणी घेणारी कोडी अर्थात Optical Illusion IQ Test करणारे अनेक फोटोे सध्या सोशल मिडियावर चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत. ऑप्टिकल इल्यूजन (optical illusions) एक असा खेळ आहे ज्यामुळे आपल्या बुद्धिला चालना मिळते. या गेममध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा व्यक्ती शोधण्याचं आव्हान दिलं जातं. यात आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. पण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत ऑप्टिकल इल्यूजनमधलं आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान देणार आहोत. यासाठी एक असा फोटो देण्यात आला आहे. या फोटोत निळ्या ठिपक्यामंध्ये एक अक्षर दडलयं. दहा सेकंदात हे अक्षर ओळखण्याचे चॅलेंज आहे.
निळ्या ठिपक्यांमध्ये दडलयं इंग्रजीमधील अक्षर तुम्हाला शोधायचे आहे. या चित्रात एकूण 36 निळे ठिपके दिसत आहे. या ठिपक्यांमध्येच इंग्रजीमधील एक अक्षर दडलेले आहे. हे अक्षर तुम्हाला ओळखायचे आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी तेज असणारे लोक अगदी सहज हे अक्षर ओळखू शकतात.
पहिल्या नजरेत हे चित्र पाहिल्यावर ते खूपच गुंतागुंतीचे वाटते. निळ्या ठिकपक्यांमध्ये काय अक्षर असावे हे ओळखने फारच कठिण आहे. मात्र, काळजीपूर्वक या चित्राचे निरीक्षण केले असता. अगदी सहज तुम्हाला याचे उत्तर सापडेल. हे कोड थोडसं कठिण असलं तरी अशक्य नाही.
ऑप्टिकल इल्यूजनचं आव्हान खूप कठिण आहे. तुम्ही उत्तर शोधलंच असेल, पण जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो. या चित्रात आडव्या रांगेमधये एकूण 36 निळे ठिपके दिसत आहे. हे सर्व ठिपके एकाच निळ्या रंगाचे दिसत असले तरी यातील काही ठिपके हे फिकट निळ्या रंगाचे आहेत. याच फिकट निळ्या रंगाच्या ठिपक्यांमध्ये इंग्रजी अक्षर दडले आहे.
इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत 27 अल्फाबेट्स आहेत. या अल्फाबेट्सपैकी L हे अक्षर या ठिपक्यांमध्ये दडले आहे. चिऱाकडे बारकाईने पाहिले असता डाव्या बाजूला फिकट निळ्या रंगाच्या ठिपक्यांमध्ये L हे अक्षर दडलेले आहे.