प्रजासत्ताक दिन : महिला बाइकर्सने केली रोमांचक प्रात्यक्षिके

राजपथवर प्रजासत्ताकदिनी सुरु असलेल्या परेडमध्ये बीएसएफ महिलांचे रोमांचक प्रात्यक्षिके आकर्षणाचा विषय बनले आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 26, 2018, 12:32 PM IST
प्रजासत्ताक दिन : महिला बाइकर्सने केली रोमांचक प्रात्यक्षिके title=

नवी दिल्ली : राजपथवर प्रजासत्ताकदिनी सुरु असलेल्या परेडमध्ये बीएसएफ महिलांचे रोमांचक प्रात्यक्षिके आकर्षणाचा विषय बनले आहेत. 

पहिल्यांदाच महिला राजपथावर

प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच महिला बाईकर्स राजपथवर उतरल्या. दरवर्षी पुरूष करत असलेल्या सर्व कसरती महिलां सैनिकांनी करुन दाखविल्या.

सीमा भवानी

बीएसएफच्या महिला बाइकर्सने ५ कमळ फुलांचे फॉर्मेशन बनविलेले पाहायला मिळाले. सीमा भवानी असे या महिला बाईकर्स यूनिटचे नाव आहे.

सोशल मीडियावर या महिला बाईकर्सची खूप चर्चा रंगताना दिसत आहे.