SBI Recruitment 2022 : विना परीक्षा मिळवा स्टेट बँकेत नोकरी, संधी हातची जाऊ देऊ नका

आजपासून ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. 

Updated: Aug 31, 2022, 12:52 PM IST
SBI Recruitment 2022 : विना परीक्षा मिळवा स्टेट बँकेत नोकरी, संधी हातची जाऊ देऊ नका  title=
SBI Recruitment 2022 vacancy education criteria bank Government job

SBI Recruitment 2022 : (state bank of india) भारतीय स्टेट बँकेकडून एसबीआय 2022 साठी विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या नोकरीसाठीची जाहिरात देण्यात आली आहे. SBI SO भरती 2022 च्या जाहिरातीद्वारे 600 पदांवर भरती करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट 2022 म्हणजेच आजपासून ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. (SBI Recruitment 2022 vacancy education criteria bank Government job)

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवू शकता. 20 सप्टेंबर हा नोकरीचा अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. यानंतर बँकेकडून 8 ऑक्टोबर 2022 या दिवशी इच्छुक उमेदवारांसाठी एक ऑनलाईन परीक्षा ठेवण्यात येईल. ज्यासाठीचे प्रवेश पत्र 1 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. (JOB NEWS)

(SEO WEALTH) एससीओ वेल्थ आणि डेटा साएन्टिस्ट विशेषज्ञ या पदांसाठी मात्र कोणतीही परीक्षा नसेल. SBI SO भरती 2022सहायक प्रबंधक, उप प्रबंधक, वरिष्ठ विशेष कार्यकारी, प्रबंधक, केंद्रीय संचालन टीम, परियोजना विकास प्रबंधक, संबंध प्रबंधक, निवेश अधिकारी, वरिष्ठ संबंध प्रबंधक, संबंध प्रबंधक, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी प्रबंधक आणि सिस्टीम अधिकारी यासह इतरही पदांमध्ये नोकरीच्या संधी देते. 

(RECRUITMENT SBI) नोकरीसंदर्भातील अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

SBI SO Recruitment 2022 notification (Regular basis)

SBI SO Recruitment 2022 notification (Regular and Contract basis)

SBI SO Recruitment 2022 notification (Contract basis)