Stock to Buy today | आज ट्रेडिंगसाठी हे 20 स्टॉक्स ठरतील गेमचेंजर; वाचा यादी

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Dec 6, 2021, 08:33 AM IST
Stock to Buy today | आज ट्रेडिंगसाठी हे 20 स्टॉक्स ठरतील गेमचेंजर; वाचा यादी

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Eris Life, Infosys, Tata Motors, Kotak Bank, IGL, Dixon Tech, Jindal Photo, NMDC, IOC, Tata chemicals, LAOPALA, INTERGLOBE AVIATION, PIDILITE, AB CAPITAL, MAYUR UNIQUOTERS, JBM AUTO, VA TECH WABAG, CG CONSUMER, CITY UNION BANK आणि VEDANTA FUT  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Eris Life 

Target Rs 734 SL RS 690

Sell Infosys  FUT 
Target Rs 1700 SL RS 1760

Buy Tata Motors 480 CE 
Target Rs 26 SL RS 18

Sell Kotak Bank FUT 
Target Rs 1880 SL RS 1940

Buy IGL 
Target Rs 525 SL RS 495

Buy Dixon Tech 
Target Rs 6000 अवधी 4 to 6 महिने

Buy Jindal Photo 
Target Rs 372 SL RS 351  

Buy NMDC 
Target Rs 152 SL RS 143

Buy IOC 
Target Rs 127 SL RS 120

Buy Tata chemicals 
Target Rs 940 SL Rs 900

Sell Kotak Bank FUT 
Target Rs 1880 SL RS 1940

BUY LAOPALA 
TARGET 385 SL 360

SELL INTERGLOBE AVIATION  FUT
TARGET 1825 SL 1913

BUY PIDILITE 2200 PE 
TARGET 72 SL 43.5

BUY AB CAPITAL 
TARGET 124 SL 113

BUY MAYUR UNIQUOTERS 
TARGET 640 अवधी 12 महिने

BUY JBM AUTO 
TARGET 1300 अवधी 12 महिने

BUY VA TECH WABAG 
TARGET 350 SL 333

SELL CG CONSUMER  FUT 
TARGET 418 SL 435

SELL CITY UNION BANK FUT 
TARGET 141 SL 147

SELL VEDANTA FUT 
TARGET 330 SL 342

BUY AB CAPITAL 
TARGET 124 SL 113