मुंबई : मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Bajaj Healthcare, Manappuram, Wipro, Ratnamani Metal, Polyplex Corp, Gokaldas Export, Coal India, NLC India, Nazara Tech, CEAT, SJVN, Siemens, Grasim, Panacea Biotech, Tata Consumer Products, Delta Corp, Asian Paints, JK Tyre, TGV SRAAC आणि ONGC या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Bajaj Healthcare
Target Rs 387 SL 364
Buy Manappuram
Target Rs 182 SL RS 172
Buy Wipro 630 PE, December
Target Rs 25 SL Rs 15
Buy Ratnamani Metal
Target Rs 2300 SL RS 2160
Buy Polyplex Corp
Target Rs 1810 SL Rs 1710
Buy Gokaldas Export
Target Rs 400 अवधी 6 महिने
Buy Coal India
Target Rs 165 SL RS 155
Buy NLC India
Target Rs 68 SL Rs 64
Buy Nazara Tech
Target Rs 2320 SL RS 2230
Buy CEAT
Target Rs 1230 SL RS 1170
Buy Gokaldas Export
Target Rs 400 अवधी 6 महिने
Buy SJVN
Target 30, sl - 28
Sell Siemens FUT
Target 2200, sl - 2290
Buy Grasim DEC 1740 PE @53
Target 81, sl - 42
Buy Panacea Biotech
Target 188, sl - 180
Buy Tata Consumer Products
Target 1000, sl - 720,
Buy Delta Corp
Target 350, अवधी - 6 महिने
Sell Asian Paints FUT
Target 3050, sl - 3180
Buy TGV SRAAC
Target 53, sl - 50
Buy ONGC
Target 156, sl - 150
Buy Tata Consumer Products
Target 1000, sl - 720, अवधी: 1 वर्ष