अविनाश यांची कथा त्यामुळे केवळ स्टॉक मार्केटमध्ये काम केलेला माणूस रस्त्यावर कसा आला?” एवढ्यापुरती मर्यादित राहत नाही. शिक्षण, अनुभव आणि कौशल्य असूनही आयुष्यातील संकटांमुळे एखादी व्यक्ती पूर्णपणे एकटी पडू शकते, हा या घटनेचा मोठा सामाजिक संदेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या व्यवहाराबाबत एक मोठ वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे भारतीय शेअर मार्केट क्रॅश झाला आहे. एका झटक्यात 8 लाख कोटींचा चुराडा झाला आहे.
Share Market IPO History : लाख, कोटी आणि अब्जावधींच्या आर्थिक उलाढाली होणाऱ्या शेअर बाजाराचा इतिहास माहितीये? या इतिहासात डोकावून तर पाहा. समोर येईल रंजक माहिती. कोणीच सांगितला नसेल हा इतिहास....
Stock market in War: ईराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तीव्र पडझड दिसतेय.
Sensex collapsed : रविवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर मार्केट तीन वेळा कोसळलं.
Republic Day 2026: 26 जानेवारी रोजी, भारत 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या राष्ट्रीय सुट्टीमुळे, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारासह सर्व शेअर बाजार सुरु राहतील की बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Zero returns Funds:18 इक्विटी फंड्सनी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आणि 12 महिन्यांत शून्य फायदा दिला.
Stock Market : बाजार उघडताच सुझलॉन एनर्जीचे शेअर्स वेगाने वाढताना पाहिला मिळालं. सुझलॉन एनर्जी लवकरच आर्थिक वर्ष 2026 साठी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. या घोषणेपूर्वी, शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली.
Muhurat Trading 2025:मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय? यंदा मुहुर्त ट्रेडींगची नेमकी तारीख आणि नेमकी वेळ काय?
RBI Monetary Policy:भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुद्रांक समितीच्या बैठकीच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
भारतातील सर्वात मोठ्या IT कंपनीने बायबॅकची घोषणा केली आहे. 13560000000 रुपयांचा हा बायकॅक आहे.
Stock Market News: शेअर बाजारात गुंतवणूक करणं ही जोखमीची बाब असली तरीही हल्ली अनेकांचाच ओघ गुंतवणुकीच्या या पर्यायाकडे अधिक दिसून येत आहे.
Mutual Funds SIP Plans: 100 रुपयांच्या एसआयपीसह म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम म्युचअल फंड्स घेऊन आलो आहोत. आजकाल लोक अशा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
Stock Market Open or closed Today: भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. दुसरीकडे, आजच मॉक ड्रिल आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, शेअर बाजाराबाबत सुरु राहणार का?
Indian Stock Market News: शेअर बाजारात मोठी पडझड होत असल्याने नेमकं काय करावं हे अनेकांना कळत नाहीये. त्यांच्यासाठी खास...
RIL Reliance Shares : अरे रेsss! 36 वर्षांनंतर सापडेलेले Reliance चे 'ते' शेअर वाया; इतक्या मोठ्या रकमेवर मि. ढिल्लों पाणी सोडणार?
RIL Reliance Shares : शेअर बाजार कोसळला, शेअर बाजारात अमुक रुपयांची घसरण.... या आणि अशा कैक वृत्तांनी गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना घाम फोडला आहे.
US Stock Market: शेअर बाजारातील सर्वात मोठी पडझड. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणारे सर्व झाले सतर्क. आताच्या क्षणाची आणि पैशांवर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी...
Stock Market Fraud FIR Against Madhabi Puri Buch: मुंबईतल्या भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयाने माधबी पुरी बुच यांच्यासहीत पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत.