Stock to Buy today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भरपूर कमाईची संधी; इंट्राडेसाठी या स्टॉकवर ठेवा लक्ष

शेअर बाजारात आज इंट्राडेमध्ये कमाई करण्यासाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर लिस्ट तयार आहे. 

Updated: Jul 23, 2021, 08:40 AM IST
Stock to Buy today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भरपूर कमाईची संधी; इंट्राडेसाठी या स्टॉकवर ठेवा लक्ष

मुंबई  : शेअर बाजारात आज इंट्राडेमध्ये कमाई करण्यासाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर लिस्ट तयार आहे. दररोज आम्ही तुम्हाला दमदार ऍक्शन असणाऱ्या शेअर्सची लिस्ट शेअर करीत असतो.

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

आज ट्रेडिंगसाठी LIBERTY SHOES, TATA STEEL, PNC INFRA, IEX, JKTYRE, FDC, TORRENT PHARMA, PSP Projects, HDFC Bank, JSW steel, Tanla Platform, Welspun India आणि Mahindra Life  या शेअर्सवर लक्ष ठेवा

BUY LIBERTY SHOES 
TARGET 190 SL 180

BUY VOLTAS 
TARGET 1074 SL 1044

BUY TATA STEEL 1270 CE 
TARGET 42 SL 14

BUY PNC INFRA 
TARGET 350 SL 310

BUY TTK HEALTHCARE 
TARGET 1115 SL 730

BUY INDIAN METALS & FERRO ALLOYS 
TARGET 1135 अवधी 12-18 महिने

BUY IEX 
TARGET 475 SL 438

BUY JKTYRE 
TARGET 152 SL 141.75

BUY FDC 
TARGET 396 SL 372

BUY TORRENT PHARMA 
TARGET 3192 SL 2984

BUY PNC INFRA 
TARGET 350 SL 310

Buy PSP Projects 
Target Rs 495 SL Rs 469

Sell Tata Motor 
Target Rs 293 SL Rs 308

Buy HDFC Bank 1460 PE 
Target Rs 21 SL Rs 15.5

Buy JSW steel 
Target Rs 745 SL Rs 702

Buy Tanla Platform 
Target Rs 1020 SL Rs 900

Buy Indiamart 
Target Rs 9000 अवधी 4 महिने

Mahindra Life 
Target Rs 695 SL Rs 655

BUY Bombay Burmah 
Target 1320, SL 1245

BUY Welspun India 
Target 133, SL 125

BUY Route Mobile 
Target 2150 SL 2040

Mahindra Life 
Target Rs 695 SL Rs 655