Stock to Buy today | आजच्या शेअर्सची यादी लिहून घ्या; जबरजस्त कमाईसाठी येथे लावा पैसा

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Updated: Jul 22, 2021, 08:45 AM IST
Stock to Buy today | आजच्या शेअर्सची यादी लिहून घ्या; जबरजस्त कमाईसाठी येथे लावा पैसा

मुंबई  : शेअर बाजारात काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

आज ट्रेडिंगसाठी HAVELLS, MARICO, AVENUE SUPERMARTS, RAMKRISHNA FORGINGS, PIDILITE, BHARAT DYNAMICS, DLF, SAIL, Gland Pharma, Asian Paints, Indiabulls Housing, JSW Energy  और ICICI Pru या शेअर्सवर फोकस करा.

BUY RAMKRISHNA FORGINGS 
TARGET 805 SL 759

BUY HAVELLS 
TARGET 1140 SL 1094

BUY PIDILITE 2320 CE 
TARGET 62 SL 17

BUY BHARAT DYNAMICS 
TARGET TARGET 407 SL 373

BUY DLF 
TARGET 400 अवधी 3-6 महिन्यांसाठी

BUY MARICO 
TARGET 700 अवधी 1 वर्ष

BUY GOLDIAM 
TARGET 610 SL 572

BUY BAJAJ ELECTRICALS 
TARGET 1088 SL 1030

BUY INDIGO PAINTS 
TARGET 2750 SL 2580

BUY AVENUE SUPERMARTS 
TARGET 3500 SL 3347

Buy Sterling Tools 
Target Rs 210 SL RS 197

Buy ICICI Pru 
Target Rs 625 SL RS 595

Buy Granules 370 CE 
Target Rs 11 SL RS 7.5

Buy JSW Energy 
Target Rs 207 SL RS 197

Buy Indiabulls Housing 
Target Rs 277 SL RS 260

Buy Asian Paints 
Target Rs 3800 अवधी 6 महिने

Buy Allcargo Logistics 
Target rs 165 SL Rs 153

Buy Shanthi Gears 
Target Rs 150 SL RS 142

Buy Gland Pharma 
Target Rs 3900 SL RS 3750

Buy SAIL 
Target Rs 128 SL RS 120