मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये Bharat Bijlee, Asian Paints, Tech Mah, IB Hsg Fin, Siemens, Orient Electric, Power Grid, Raymond, Aptus Value Housing, KPR Mills, TN Petro, HCL Tech Fut, Biocon, CDSL, GR Infra, L&T, Vodafone Idea, KEC International, M&M आणि IGL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY BHARAT BIJLEE
TARGET 2100 SL 1957
BUY ASIAN PAINTS FUT
TARGET 3370 SL 3250
BUY TECH MAH 1640 CE
TARGET 53 SL 33
BUY IBULHSGFIN
TARGET 315 SL 240
BUY SIEMENS
TARGET 3125 अवधी 12 महिने
BUY ORIENT ELECTRIC
TARGET 470 अवधी 12 महिने
BUY POWER GRID
TARGET 217 SL 209
BUY RAYMOND
TARGET 726 SL 670
BUY APTUS VALUE HOUSING
TARGET 360 SL 334
BUY KPR MILLS
TARGET 600 SL 543
BUY ORIENT ELECTRIC
TARGET 470 अवधी 12 महिने
Buy TN Petro
TARGET 109, sl - 103
Buy HCL Tech FUT
TARGET 1190, sl - 1150
Buy Biocon 380 CE@10.5
TARGET 15, SL - 8
Buy CDSL
TARGET 1720, sl - 1650
Buy GR Infra
TARGET 1970, अवधी: 3 महिने
Buy L&T
TARGET 2280, अवधी - 6 महिने
Buy Vodafone Idea
TARGET 16, sl - 15
Buy KEC International
TARGET 462, sl - 442
Buy M&M
TARGET 860, SL - 822
Buy IGL
TARGET 525, sl 505
Buy L&T
TARGET 2280, अवधी - 6 महिने