मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SPIC, Tata Motors, Schaeffler India, Advani Hotels, Mawana Sugar, SJVN, IOC, Dr Reddy, Himatsingka Siede, Quess Corp, GAIL, Tata Motors, Sona BLW, Jubilant Ingrevia, Ashok Leyland, BHEL, NMDC, Eicher Motors या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy SPIC
Target Rs 56 SL RS 53
Buy IOC
Target Rs 125 SL RS 120
Buy Dr Reddy's 4350 CE
Target Rs 80 SL RS 52
buy IRCTC
TGT 855, Sl 810
Buy Tata Motors DVR
Target Rs 250 SL RS 234
Buy Himatsingka Seide
Target 250, अवधी 6 महिने
Buy Schaeffler India
Target Rs 1700 SL RS 1600
Buy Advani Hotels
Target Rs 86 SL RS 81
Buy Mawana Sugar
Target Rs 113 SL RS 107
Buy SJVN
Target Rs 32 SL RS 30
Buy Schaeffler India
Target Rs 1700 SL RS 1600
Buy Quess Corp
Target 600, sl - 570
Buy Tata Motors 500 CE@11
Target 18, sl - 7
Buy Sona BLW
Target 670, sl - 642
Buy Jubilant Ingrevia
Target 650, अवधी - 1 वर्ष
Buy Ashok Leyland
Target 165, Duration अवधी - 1 वर्ष
Buy BHEL
Target 57, Sl 54
Buy NMDC
Target 157, Sl 150
Buy Eicher Motor
Target 2785, SL 2670
Buy Sonata Soft
Target 805, Sl 770
Buy Jubilant Ingrevia
Target 650, अवधी - 1 वर्ष