दोन हजार कोटी रुपयांचं साम्राज्य, चहा ब्रँडचं नाव 'वाघ-बकरी' कसं पडलं? खूपच रंजक कहाणी

प्रसिद्ध चहा ब्रँड असलेल्या 'वाघ-बकरी' कंपनीचे मालक आणि व्यवस्थापिक संचालक पराग देसाई यांचं वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झालं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पराग देसाई रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला मार बसला. रुग्णालयात उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दोन हजार कोटी रुपयांचं साम्राज्य, चहा ब्रँडचं नाव 'वाघ-बकरी' कसं पडलं?  खूपच रंजक कहाणी

About the Author