जम्मू : जम्मू जवळील सुंजवानमधल्या सैन्य शिबिरामधील जवानांच ऑपरेशन संपल आहे. रविवारी जवानांनी २ अतिरेक्यांचा खात्मा केला.
३० तास चाललेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान ५ जवान यामध्ये शहीद झाले. ५ सैनिक तर ३ नागरिक जखमी झाले.
शनिवारी रात्रीच्या वेळेत सैन्याच्या निवास स्थळावर आम्ही चकमक केली नाही. कारण अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आमचं पहिल उद्दीष्य होतं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.