इतका गोड दिसणारा पक्षी पण त्यानं थेट जिवंत प्राणी गिळला; धक्कादायक video viral

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होते. परंतू काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत प्राणी गिळताना पाहिले आहे का?

Updated: Mar 31, 2022, 12:20 PM IST
इतका गोड दिसणारा पक्षी पण त्यानं थेट जिवंत प्राणी गिळला; धक्कादायक video viral title=

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होते. परंतू काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत प्राणी गिळताना पाहिले आहे का?

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही एकापेक्षा एक अप्रतिम viral video पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला एका पक्षाचा असा व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. असा व्हिडीओ तुम्ही याआधी नक्कीच पाहिला नसेल. या व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओमध्ये एक पक्षी एका सशाला जिवंत गिळताना दिसत आहे.
 
तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. तसेच काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. परंतु तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत ससा गिळताना पाहिले आहे का? 

व्हिडीओमध्ये एक पक्षी सशाला ज्या प्रकारे जिवंत गिळतो. ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.

व्हिडीओमधील पक्षी सीगल आहे. तो सहसा समुद्री माशांना आपले शिकार बनवतो आणि त्यांनाच खातो, परंतू या व्हिडीओमध्ये सीगल जिवंत ससा गिळताना दिसत आहे. 

व्हिडीओ पहा

व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सला आश्चर्याचा धक्का बसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सीगल पक्षी सर्वात आधी एका सशाला त्याच्या चोचीतून बाहेर काढतो. यानंतर, त्याला काही सेकंदात गिळतो. स्टोरीफुल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लाखो युजर्स कमेंट करीत आहेत.