सोसायटीचं गेट उघण्यास वेळ लागला म्हणून महिलेने वॉचमॅनसोबत...पाहा धक्कादायक Video

Woman Slapped Video:  झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेकडून चपलेनं मारहाण (Beating) केल्याची घटना ताजी असताना अजून एक अशीच घटना समोर आली आहे. 

Updated: Sep 11, 2022, 05:01 PM IST
सोसायटीचं गेट उघण्यास वेळ लागला म्हणून महिलेने वॉचमॅनसोबत...पाहा धक्कादायक Video title=
Woman slapping society guard CCTV footage viral

Woman Slapped Video: आजकाल सोसायटी असो वा दुकानं किंवा रस्ताच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची (CCTV) नजर असते. त्यामुळे या सीसीटीव्हीत आजूबाजूला घडणाऱ्या घटना कैद होतात. अशी एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेकडून चपलेनं मारहाण (Beating) केल्याची घटना ताजी असताना अजून एक अशीच घटना समोर आली आहे. 

थप्पडबाज महिला (Slapping woman) (thappadbaz mahila)

नोएडामध्ये (Noida) एका महिलेने शिवीगाळ केल्यानंतर आता एक थप्पड मारणारी महिला प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या थप्पड मारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नोएडाच्या सेक्टर 121 मधील Cleo County सोसायटीच्या गेटजवळ गार्डसोबत झालेल्या वादाच्या वेळी महिला प्रोफेसरने (Female Professor) वॉचमॅनच्या (Watchman) कानशिल्यात लगावली. ही घटना सोसायटीच्या गेटवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Woman slapping society guard CCTV footage viral)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सोसायटीचे (Society) गेट उघडण्यासाठी गार्डला थोडा वेळ लागला, त्यामुळे ती महिला संतप्त आणि तिने वॉचमॅनच्या कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे.

यापूर्वीही घडली अशी घटना

गेल्या महिन्यातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. नोएडाच्या सेक्टर 12 मध्ये जेपी विशटाउन सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ (abuse) केल्याप्रकरणी भव्य राय (Bhavya Rai) हिला अटक करण्यात आली होती. शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्यानंतर महिलेच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आणि पोलिसांनी तिला अटक (arrested) केली. भव्य राय काही दिवस तुरुंगात होत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.