cctv

प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू, सायकल चालवताना कारने हवेत उडवलं; CCTV त घटना कैद

प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू, सायकल चालवताना कारने हवेत उडवलं; CCTV त घटना कैद

गुरुग्राममधील डीएलएफ फेज 2 परिसरात सकाळी सायकल चालवत असताना 58 वर्षीय उद्योजक अमिताभ जैन यांना मागून वेगात येणाऱ्या सँट्रो कारने धडक दिली, ज्यानंतर त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.   

Dec 4, 2025, 05:32 PM IST
Crime News: मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयानक प्रकार , लॉजवर जाग आली तेव्हा बाजूला 2 पुरुष..नेमकं काय घडलं?

Crime News: मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयानक प्रकार , लॉजवर जाग आली तेव्हा बाजूला 2 पुरुष..नेमकं काय घडलं?

Crime News: महाराष्ट्राची राजधान मुंबईत दोन तरुणींसोबत धक्कादायक घडना घडली आली. एका तरुणीसोबत लैंगिक अत्याचार झाला आहे, तर एका तरुणीचा विनयभंग झाला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. 

Nov 28, 2025, 07:14 PM IST
'त्या' 3 शब्दांमुळे गेला कल्याणच्या अर्णवचा जीव! CSMT लोकलमध्ये नेमकं घडलं काय? फोनमध्ये पुरावे?

'त्या' 3 शब्दांमुळे गेला कल्याणच्या अर्णवचा जीव! CSMT लोकलमध्ये नेमकं घडलं काय? फोनमध्ये पुरावे?

What Happened To Arnav Khaire Full Timeline: अर्णव या 19 वर्षीय तरुणाने स्वत:ला संपवण्याआधी लोकल ट्रेनमध्ये नक्की काय घडलं जाणून घ्या सविस्तर वृत्त...

Nov 25, 2025, 02:04 PM IST
ओट्यावर चिमुकला झोका घेत असताना अंगणात बिबट्या आला अन्...; पुण्यातील हादरवणारं CCTV फुटेज

ओट्यावर चिमुकला झोका घेत असताना अंगणात बिबट्या आला अन्...; पुण्यातील हादरवणारं CCTV फुटेज

Pune Shocking Lepord CCTV Video: शिरुरमध्ये 13 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच एक हादरवून टाकणारा व्हिडीओ सध्या समोर आला असून हा व्हिडीओ घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Nov 5, 2025, 01:30 PM IST
Gutami Patil च्या Car अपघाताआधीचा CCTV Video सापडला! समोर आलं हादरवणारं सत्य

Gutami Patil च्या Car अपघाताआधीचा CCTV Video सापडला! समोर आलं हादरवणारं सत्य

Gutami Patil Car Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कार अपघातामध्ये एक रिक्षाचालक गंभीर जखमी झालेला असतानाच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

Oct 6, 2025, 09:06 AM IST
तिने वर्गमैत्रिणीवर ब्लेडने केले सपासप वार; पडले 50 टाके, समोर आलं हल्ल्याचं कारण! पाहा CCTV

तिने वर्गमैत्रिणीवर ब्लेडने केले सपासप वार; पडले 50 टाके, समोर आलं हल्ल्याचं कारण! पाहा CCTV

Class 12th Student Attacked: हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनीही नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे. नक्की हा प्रकार कुठे घडला जाणून घ्या.

Sep 12, 2025, 10:18 AM IST
'आईकडूनच मिळायची नको ती शिकवण...' 110 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर पोलिसांना सापडलं 'ते' फारच धक्कादायक!

'आईकडूनच मिळायची नको ती शिकवण...' 110 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर पोलिसांना सापडलं 'ते' फारच धक्कादायक!

आई शिकवते चोरी कशी करावी? मुलीच्या दप्तरात चोरीची सामग्री 

Jul 31, 2025, 10:59 PM IST
एका चुकीमुळे 4 वर्षीय मुलीचा आईच्या डोळ्यादेखत 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, चप्पल घालताना..; CCTV चर्चेत

एका चुकीमुळे 4 वर्षीय मुलीचा आईच्या डोळ्यादेखत 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, चप्पल घालताना..; CCTV चर्चेत

Vasai CCTV: लहान मुलांना संभाळताना फार काळजी घेणं आवश्यक आहे. नजर वळाली की मुलं काय करु शकतात आणि त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो याची प्रचिती वसईतील एका घटनेनं आली आहे.

Jul 25, 2025, 02:17 PM IST
धक्कादायक! रुग्णालयात घुसून बेडवर झोपलेल्या रुग्णाला 5 जणांनी घातल्या गोळ्या; आरोपी CCTV त कैद

धक्कादायक! रुग्णालयात घुसून बेडवर झोपलेल्या रुग्णाला 5 जणांनी घातल्या गोळ्या; आरोपी CCTV त कैद

डझनभर खूनाचे गुन्हे असलेला कट्टर गुन्हेगार चंदन मिश्रा वैद्यकीय कारणास्तव पॅरोलवर बाहेर होता  

Jul 17, 2025, 05:39 PM IST
नागपुरात लवचिक चोराचे कारनामे CCTV मध्ये कैद; पोलिसही चक्रावले

नागपुरात लवचिक चोराचे कारनामे CCTV मध्ये कैद; पोलिसही चक्रावले

सराईत चोरट्याची लवचिकता पाहून अनेकजण चक्रावले

Jun 18, 2025, 08:35 PM IST
वैष्णवी सरणावर असताना सासरा राजेंद्र हगवणे मटणावर मारत होता ताव; धक्कादायक CCTV आलं समोर

वैष्णवी सरणावर असताना सासरा राजेंद्र हगवणे मटणावर मारत होता ताव; धक्कादायक CCTV आलं समोर

Rajendra Hagawane CCTV: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. पोलिसांनी फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटकेआधीचा राजेंद्र हगवणे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

May 23, 2025, 07:06 PM IST
वडिलांनी कानाखाली लगावली, नंतर चपलीने मारलं; पाठ फिरताच मुलाने रुमाल काढला अन्...; CCTV ने उलगडलं धक्कादायक सत्य

वडिलांनी कानाखाली लगावली, नंतर चपलीने मारलं; पाठ फिरताच मुलाने रुमाल काढला अन्...; CCTV ने उलगडलं धक्कादायक सत्य

पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्यासाठी आग्रह करण्यात आलं असता, सीसीटीव्हीच्या आधारे धक्कादायक प्रकार उघडकीस आला.   

May 14, 2025, 06:29 PM IST