noida

शौचालयात जाणाऱ्या शिक्षिकांना Live पाहायचा संचालक; कोणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी होता कॅमेरा

शाळेतील शिक्षिकेची नजर शौचालयाच्या 'त्या' ठिकाणी गेली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. शाळेसारखी पवित्र संस्था चालवणाऱ्या संचालकांकडून झालेल्या या कृत्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. 

Dec 18, 2024, 03:02 PM IST

वयस्कर व्यक्तीला 20 मिनिटं ताटकळत ठेवलं; अधिकाऱ्याने सरकारी कर्मचाऱ्यांना घडवली अद्दल; ऑफिसमध्ये उभं राहूनच...

सीईओ अनेकदा कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही तपासत असतात. त्यांनी लोकांना आणि खासकरुन वयस्कर नागरिकांना ताटकळत ठेवू नका असा आदेशच दिला आहे. 

 

Dec 17, 2024, 09:15 PM IST

'हे सगळे छपरी...', HR ने शेअर केले नोकरी नाकारलेल्या उमेदवारांचे मेसेज, Screenshots तुफान व्हायरल

नोएडामधील एका एचआरने नोकरीसाठी निवड न झालेल्या कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या अयोग्यस अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 

 

Oct 30, 2024, 06:14 PM IST

सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक बाई BMW कारमधून येऊन चोरी करताना दिसत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. 

Oct 28, 2024, 10:10 AM IST

Viral Video: सोसायटीतल्या चिमुकल्यांवर सोडला कुत्रा, विचारायला गेलेल्या वृद्ध दांपत्यालाच बहिणींची मारहाण!

नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Oct 26, 2024, 07:14 PM IST

काळ आला पण...! कारच्या धडकेनंतर हवेत उडून तरणी फ्लायओव्हरच्या मधोमध खांबावर अडकली; पाहा VIDEO

Noida Accident: नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली. 

 

Sep 21, 2024, 04:21 PM IST

घरासमोर खेळत होती दीड वर्षांची मुलगी; कारने आईसमोरच तिला चिरडलं; ह्रदयाचा ठोका चुकवणारा VIDEO

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथील ह्रदयाचा ठेका चुकवणारा एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घराबाहेर आपल्या आईसह खेळणाऱ्या एका दीड वर्षांच्या चिमुरडीला कारने चिरडलं. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Jun 29, 2024, 01:31 PM IST

VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले

Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 16, 2024, 01:38 PM IST

Video : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'

Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.

Feb 3, 2024, 08:14 PM IST

'मला 700 रुपयांत थार कार हवी आहे', मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुला...'

व्हायरल व्हिडीओत चिकू यादव नावाचा हा चिमुरडा आपल्या वडिलांशी बोलताना महिंद्रा थार विकत घेण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. 

 

Dec 25, 2023, 12:36 PM IST

घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर...

डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या.  पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.

Oct 29, 2023, 04:33 PM IST

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्... क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

Viral Video : नोएडात एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. महिलेच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sep 24, 2023, 10:27 AM IST

SC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य

सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाद झाल्यानंतर पतीने गळा दाबून त्यांची हत्या केली. तसंच गळा दाबण्याआधीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. 

 

Sep 12, 2023, 04:45 PM IST

भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Sep 7, 2023, 11:36 PM IST

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे. 

Aug 22, 2023, 12:04 PM IST