Reel च्या नादात महिलेला जगाचा विसर, सोशल मीडियावर झाली व्हायरल, पाहा Video

Women Video:  गॅलरीतील (Gallery) या महिलेचा (women) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे. 

Updated: Sep 29, 2022, 04:23 PM IST
Reel च्या नादात महिलेला जगाचा विसर, सोशल मीडियावर झाली व्हायरल, पाहा Video title=
women home alone video viral on social media nm

Reels Video: नारंगी रंगाची साडी त्यावर सिव्हलेस काळ्या रंगाचं ब्लाऊज घालून एक सुंदर महिला उंच अशा इमारतीच्या गॅलरीत येतं आणि त्यानंतर ती जे काही करते ते पाहून तुम्ही डोक्याला हात माराल. ही महिला गॅलरीत येतं आणि कॅमेऱ्यासमोर तिचे हातवारे सुरु होतात, हे पाहून यूजर्स (users) अवाक् झाले आहेत. सोशल मीडियाच्या (Social media) जगात इथं कोणाचं काय तर कोणाचं काय काही, सांगता येतं नाही. गॅलरीतील (Gallery) या महिलेचा (women) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे. 

रील्सची जादुई दुनिया

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तरुण-तरुणांपासून अनेकांना या सोशल मीडियाने वेड लावलं आहे असंच म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावरील रिल्सवरुन आपल्याला मालामाल होता येतं. Reels ची दुनिया एक जादुई दुनिया आहे.  (Video of women alone viral on Social media nm )

या Reels मुळे यूजर्स पैसे कमवू शकतात. त्यामुळे बघावं तिकडे तरुणांपासून मोठ्यापर्यंत लोक रील्स बनविताना दिसतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही महिला रील बनिवण्यासाठी जे काही करते ते पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. तिचं हे रीलचं वेड शेजारी असलेल्या इमारतीतील (building) एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. रीलद्वारे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याऐवजी ती पहिलेच सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

महिलेला जगाचा विसर!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उंच अशा इमारतीत एक महिला आपल्या घरातील गॅलरीत येते. खाली मोबाईलचा कॅमेरा (Mobile camera) सुरु करुन डान्स करु लागते. हा मजेदार व्हिडीओ (funny video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रील बनविण्याच्या नादात ही महिला आजूबाजूचं सगळंच भान विसरली आहे. आपल्याला कोणी पाहत आहे का, हे तिच्या लक्षात येतं नाही. 

पाहा व्हिडीओ