फक्त 89 रूपयांत मिळणार घरच्यासारखं जेवण, Zomato Everyday ची धमाकेदार ऑफर

Zomato Everyday Offer: सध्या झॉमेटोची (Zomato News) एक ऑफर तुम्हाला नक्की आकर्षित करेल कारण या ऑफरमध्ये तुम्हाला चक्क 89 रूपयांमध्ये हवं ते टेस्टी आणि घरच्यासारखं जेवण मिळेल. या ऑफरचं नावं आहे झॉमेटो एव्हरीडे (Zomato Everyday). ही ऑफर आत्तातरी गुडगांवपर्यंत आहे. 

Updated: Feb 22, 2023, 04:37 PM IST
फक्त 89 रूपयांत मिळणार घरच्यासारखं जेवण, Zomato Everyday ची धमाकेदार ऑफर  title=

Zomato Everyday Offer: आपल्याला हल्ली सगळीकडेच ऑनलाईन फूड मागवून (Online Food) खाण्याची आवड असते. त्यामुळे आपण कुणाच्या घरी राहायला गेलो अथवा ऑफिसला गेलो असताना किंवा कुठे पिकनिकला गेलो तर आपण मोठ्या लोकप्रिय ऑनलाईन कंपन्यांतून आपल्या आवडीची डीश ऑर्डर (Dish Order From Zomato) करतो. त्यात आपल्याला अनेक प्रकारचे टेस्टी आणि यम्मी डीशेस मिळतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डीशेसही ट्राय करता येतात. तेव्हा खवय्यांसाठी ही एक चांगली पर्वणच असते. त्यातून झॉमेटोसारख्या अॅपवरून आपण आपल्याला हवं तसं खायला पायला ऑर्डर करू शकतो. (Zomato Everyday offer foodie people can by interesting food from zomato using this offer know more trending news in marathi)

सध्या झॉमेटोची एक ऑफर तुम्हाला नक्की आकर्षित करेल कारण या ऑफरमध्ये तुम्हाला चक्क 89 रूपयांमध्ये हवं ते टेस्टी आणि घरच्यासारखं जेवण मिळेल. या ऑफरचं नावं आहे झॉमेटो एव्हरीडे. ही ऑफर आत्तातरी गुडगांवपर्यंत आहे. 

या ऑफरमधून तुम्हाला चांगल्यातील चांगले आणि फ्रेश असे जेवण (Refresing Food) मिळू शकते. जे काही लोकं आपल्या घरापासून दुर राहतात. त्यांना आपल्या घरच्या जेवणाची ओढ लागलेली असते तेव्हा त्यांनाही घरचे जेवण कुठे मिळेल याची अपेक्षा असते. परंतु त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी कुठे घरचं जेवण मिळेल परंतु त्यांना घरचे जेवण कुठे मिळणंही खूप कठीण जातं. परंतु अशांसाठी झॉमेटीची ही ऑफर फार जास्त चांगली ठरू शकेल. जे कोणी घरापासून दूर राहत असतील त्यांच्यासाठी ही ऑफर एकदम स्वस्त आणि मस्त आहे. 

झॉमॅटोवरून तुम्हाला या ऑफरमधून चांगलं जेवणं मिळू शकते. तुम्हीही घरच्या घरी तयार होते तसे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण आजमावू शकता. ही ऑफर आत्तातरी गुडगांव येथे राहणाऱ्यांसाठी असते तेव्हा तुम्हीही लवकरच या ऑफरचा फायदा उचलू शकता. झॉमॅटोवरून तुमची आवडती डीश ऑर्डर (Zomato Near Me) करू शकता. तुम्हाला सर्च ऑप्शन्समध्ये उत्तम प्रकारे पर्याय मिळू शकता. झॉमॅटोचे हे जेवण फक्त गुणवत्तापुर्णच नाही तर स्वच्छ आणि पुर्ण हायजिनसह मिळते. सध्या ही ऑफर अनेकांना आकर्षित करते आहे. 

या अगोदरही झॉमॅटोच्या आकर्षक ऑफर्स आल्या आहेत. ही ऑफरही (Zomato Offer News) तुमच्यासाठीच आहे. तुम्हालाही या सेवेचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला फक्त झॉमॅटोचे अॅप डाऊनलोड करायचे आहे आणि साईन इन (Zomato App) करायचे आहे. तेव्हा तुम्हीही लवकरच ही ऑफर सुरू करा. आपल्यालाही कधी कधी घरचं जेवण खाऊन कंटाळा येतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी वेगळं हवं असतं. तेव्हा अशांसाठीही ही ऑफर फायदेशीर आहे.