Video Viral : रात्रीच्या वेळी तरुणी काय काय मागवता हे सांगणारा एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
झोमॅटो आणि स्विगीॲप्सवरुन अनेकदा आपण फूड आणि अनेक वस्तू मागवत असतो. आपल्या घरामध्ये बऱ्याचदा जर एखादी वस्तू किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यासझोमॅटो आणि स्विगीचा वापर करतो.आता फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यानी आता ग्राहकांना इशारा दिला आहे, आता डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आता शुल्कवाढ करण्याच्या तयारीत आहेत.
Swiggy Zomato Raises Platform Fee: मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असताना एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना आणि एलीपीजीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असताना फूड डिलिव्हरी अॅप स्विगी आणि झोमॅटोने मोठा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन फूड ऑर्डर करणार्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. झोमॅटोच्या डिलिव्हरी चार्जेसमध्ये आता 19.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे ऑनलाइन फूड करणे आता महागात पडणार.
10 Minutes App Based Delivery News: ऑनलाईन पद्धतीनं सामान मागवण्याचा पर्याय तुम्हीही निवडताय? जाणून घ्या का होतोय हा महत्त्वाचा बदल? केंद्राच्या निर्णयानंतर ही सुविधा होणार बंद...
E-commerce platforms Delivery workers called Strike on 31st December: झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आणि ॲमेझॉनसह प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. यामुळे नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये अडथळा येऊ शकतो.
Virat Kohli Restuarant: विराट कोहलीने जुहू परिसरात रेस्तराँ सुरू केले असून त्याचे मेन्यू कार्ड व्हायरल झालं आहे.
सोशल मीडियावर एका Zomato डिलिवरी बॉयची चर्चा होतेय. त्याच्या प्रामाणिकपणाला सगळ्यांकडूनच दाद मिळतेय. पुण्यातील या व्यक्तीने दाखवलेल्या धैर्याची ही कहाणी आहे.
Zomato Gold New Rules: टॅक्स, वाढीव किंमत आणि आता त्यात नव्या नियमाची भर... पाहून म्हणाल हे App च वापरायला नको. झोमॅटोच्या एका निर्णयांचा अनेकांनाच फटका
Zomato layoffs:झोमॅटो कंपनीने त्यांच्या 600 हून अधिक ग्राहक सेवा अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय.
Zomato Name Change:भारतीय फूड डिलीव्हर कंपनी झोमॅटोने आपलं नाव बदललं आहे.
झोमॅटोने 2024 ची एक लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये एक रंजक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने वर्षभरात तब्बल 5 लाख रुपयांचं जेवण ऑर्ड केलं आहे. Zomato ने जाहीर केलेल्या या लिस्टमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पोस्टसाठी 10 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
एक्सवरील एका युजरला थेट झोमॅटोच्या (Zomato) सीईओंकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. युजरने फूड डिलिव्हरी अॅपमधील नव्या फिचरसाठी काही सल्ले दिले होते.
Zomato Food Delivery: झोमॅटो लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गंत तुम्ही कोणतीही कॅन्सल केलेली ऑर्डर कमी दरात मिळवू शकता.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी डिलिव्हरी एजंट्ससमोर येणारी आव्हानं जाणून घेण्यासाठी स्वत: एजंटची भूमिका साकारली.
Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Swiggy Zomato : बापरे... कळत नकळत हा खर्च तुमच्याही नजरेतून दुर्लक्षित राहतोय का? आकडेमोड पाहा आणि तुम्हीच ठरवा...
Zomato या लोकप्रिय फूड डिलिवरी कंपनीला मोठा फटका बसला आहे. सरकारकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे.
Zomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला.
तरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Zomato Order Scheduling Feature : Zomato ने नवीन फिचर जाहीर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक या ऑर्डरला आधिच शेड्युल करु शकणार आहे. झोमॅटोचे फाऊंडर आणि सीईओ दीपेंदर गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा देशाच्या सात प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे.