राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल
18 Jan 2021, 15:20 वाजता
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील विंझर ग्रामपंचयातीमध्ये मनसेने खातं उघडलं. 9 पैकी 7 जागेवर मनसे पुरस्कृत उमेदवारांचा विजय
18 Jan 2021, 14:06 वाजता
भंडारा : मोहाडी तालुक्यातील १७ पैकी ९ ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात तर ८ ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे
18 Jan 2021, 14:06 वाजता
सिंधुदुर्ग : 70 पैकी 4 जागा बिनविरोध. 66 जागांवर निवडणूक
काँग्रेस -00
राष्ट्रवादी - 01
शिवसेना - 23
भाजप - 43
मनसे - 00
गाव पॅनल - 03
18 Jan 2021, 14:05 वाजता
पंढरपूर : अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाला कौल. १७ पैकी १४ जागांवर विजय. जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते यांच्या पॅनलला ३ जागा.
18 Jan 2021, 14:04 वाजता
भंडारा : तुमसर तालुक्यातील १८ पैकी ९ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता तर ९ ठिकाणीं महाविकास आघाडी,
18 Jan 2021, 14:03 वाजता
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील 7 पैकी 4 ग्रामपंचायती काँग्रेसची सत्ता. भाजपच्या ताब्यात 3 ग्रामपंचायती.
18 Jan 2021, 14:00 वाजता
रत्नागिरी जिल्हा ग्रामपंतायती निवडणूक:
360/54
सेनेकडे- 47
भाजपकडे-1
गावविकास पॅनल-4
राष्ट्रवादी काँग्रेस- 2
18 Jan 2021, 14:00 वाजता
मावळमध्ये राष्ट्रवादीचा
18 Jan 2021, 13:59 वाजता
बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी. अपक्ष आमदार रवी राणा यांना धक्का. भातुकली तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा विजय.
18 Jan 2021, 13:59 वाजता
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात भाजपचे वर्चस्व. शिंदखेडा तालुक्यातील 63 ग्रामपंचायत पैकी 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजयाचा भाजपचा दावा.