Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

23 Feb 2017, 14:00 वाजता

नांदेड  : एकूण जागा 63... काँग्रेस 18, राष्ट्रवादी 9, सेना 7, भाजपा 7, रासप 1, एकूण 43, इतर 1

23 Feb 2017, 14:00 वाजता

रायगड : रोहा वरसे गटात आदिती तटकरे मोठ्या फरकाने विजयी... आदिती सुनील तटकरे यांच्या कन्या

23 Feb 2017, 13:56 वाजता

जळगाव : एकूण जागा 67 जागांपैंकी 60 जागांचा निकाल... भाजप 29, सेना 14, राष्ट्रवादी 13, काँग्रेस 4 जागांवर विजयी

23 Feb 2017, 13:54 वाजता

रत्नागिरी- भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने यांचा अवघ्या 70 मतांनी पराभव... शिवसेनेचे भाई सावंत यांच्या पत्नी स्नेहा सावंत विजयी

23 Feb 2017, 13:51 वाजता

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात... एकहाती सत्ता  

 

23 Feb 2017, 13:35 वाजता

रागयड : रोहा वरसे गटात आदिती तटकरे पहिल्या फेरीत 2306 मतांनी आघाडीवर... आदिती सुनील तटकरे यांच्या कन्या

23 Feb 2017, 13:11 वाजता

खेड : फुरुस जिल्हा परिषद गटात रामदास कदम यांचे बंधू आन्ना कदम (शिवसेना) विजयी... सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर पराभूत

23 Feb 2017, 13:10 वाजता

जालना : खोराड सावंगी ता. मंठा गटातून भाजपा - शिवसेना  दोघांना सारखेच मतदान... चिठ्ठी काढल्यानंतर रेणुका शिवदास हनवते (भाजपा) विजयी

23 Feb 2017, 13:09 वाजता

नांदेड : मरखेल गटातून (भाजप) व्यंकट गोजेगावकर, धर्माबाद तालुक्यातील येताळा गटातून सेनेच्या पद्मा रेड्डी, कुंटुर गटातून राष्ट्रवादीच्या मधुमती कुंटुरकर विजयी

23 Feb 2017, 13:06 वाजता

मालवण पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व... 12 पैंकी 7 जागा काँग्रेसकडे... तर एका जागेवर शिवसेना