Maharashtra Pune Bandh LIVE: पुण्यातील मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद, शहरातील व्यवहार ठप्प

Maharashtra Pune Bandh 13 December Live Updates: आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) तसेच सुरक्षेसाठी  7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Maharashtra Pune Bandh LIVE: पुण्यातील मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद, शहरातील व्यवहार ठप्प

Maharashtra Pune Bandh LIVE Updates : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी  7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

13 Dec 2022, 08:09 वाजता

Pune Bandh LIVE  : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी  7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.