LIVE उत्तरप्रदेश निवडणूक 2017 निकाल
11 Mar 2017, 09:42 वाजता
लखनऊमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन
BJP leading in Uttar Pradesh: Party workers celebrate in Lucknow #ElectionResults pic.twitter.com/SmmoBRNKSV
— ANI UP (@ANINewsUP) March 11, 2017
11 Mar 2017, 09:40 वाजता
नोटाबंदीचा, आर्थिक धोरणांचा मोदी सरकारला फायदाच
11 Mar 2017, 09:22 वाजता
मोदी फिव्हर कायम... भाजप 244 सपा-काँग्रेस 72, बहुजन समाज पक्ष 26 तर इतर 10 जागांवर आघाडीवर
11 Mar 2017, 09:14 वाजता
उत्तरप्रदेशात निर्णायक बहुमताकडे भाजपची वाटचाल
11 Mar 2017, 09:08 वाजता
मुलायम सिंगांची सून अपर्णा यादव लखनऊमधून पिछाडीवर
11 Mar 2017, 08:57 वाजता
उत्तरप्रदेश : पहिल्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी.... भाजप 126, सपा-काँग्रेस 29, बहुजन समाज पक्ष 22 तर इतर 7 जागांवर आघाडीवर
11 Mar 2017, 08:54 वाजता
उत्तरप्रदेश : भाजप 57, सपा-काँग्रेस 28, बहुजन समाज पक्ष 19 तर इतर 4 जागांवर आघाडीवर
11 Mar 2017, 08:50 वाजता
उत्तरप्रदेशात 75 जिल्ह्यांतील 78 केंद्रांवर मतमोजणी सुरू
11 Mar 2017, 08:48 वाजता
लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं विजयासाठी होमहवन
Samajwadi Party workers perform Havan in Lucknow #ElectionResults pic.twitter.com/SP9iJcdwfX
— ANI UP (@ANINewsUP) March 11, 2017
11 Mar 2017, 08:46 वाजता
कडक सुरक्षेत उत्तरप्रदेशात मतमोजणी सुरू
#UttarPradeshElection2017 Security arrangements in place outside counting centres in Moradabad #ElectionResults pic.twitter.com/XlwpiN5Zec
— ANI UP (@ANINewsUP) March 11, 2017