Live Nanded municipal election results : नांदेड महापालिका निवडणूक निकाल

Live Nanded municipal election results : नांदेड महापालिका निवडणूक निकाल

 नांदेड महापालिका निवडणूक २०१७ निकाल

12 Oct 2017, 10:57 वाजता

- नांदेड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरी राहण्याची शक्यता, अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही

12 Oct 2017, 10:51 वाजता

-  तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार १७ जागांवर आघाडीवर, भाजप केवळ एका जागेवर आघाडीवर

12 Oct 2017, 10:51 वाजता

-  चौथ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर, भाजप पिछाडीवर 
काँग्रेस - 18
भाजप - 1
शिवसेना - 1
एम आय एम - 1

12 Oct 2017, 10:43 वाजता

-  प्रभाग १, ५ आणि ११ मधून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर, भाजपची पिछेहाट कायम

12 Oct 2017, 10:29 वाजता

- काँग्रेस १२ जागा आघाडीवर तर भाजप ५ जागा आघाडीवर 

12 Oct 2017, 10:15 वाजता

- काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर, काँग्रेसने खाते उघडले

12 Oct 2017, 10:02 वाजता

नांदेड : महापालिका निवडणुकीला सुरुवात, भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर