रिओ ऑलिम्पिक अपडेट

रिओ ऑलिम्पिक अपडेट

रिओ ऑलिम्पिक अपडेट 

8 Aug 2016, 20:34 वाजता

पहिल्या तीन शॉटनंतर अभिनव बिंद्रा २९.९ अंकासह पाचव्या स्थानावर 

8 Aug 2016, 20:31 वाजता

रिओ - अभिनव बिंद्राची फायनल सुरू 

8 Aug 2016, 20:01 वाजता

रिओ : भारताच्या रुपिंदर पाल सिंगने २२ मिनिटाला गोल करून केली, जर्मनीसोबत १-१ने बरोबरी 

8 Aug 2016, 19:59 वाजता

रिओ - १७ व्या मिनिटाला जर्मनीच्या निकोलसने केला पहिला गोल 

8 Aug 2016, 19:55 वाजता

रिओ :  हॉकीमध्ये जर्मनी भारताविरूद्ध दुसऱ्या हाफमध्ये १-० ने पुढे

8 Aug 2016, 19:50 वाजता

रिओ : भारताची लक्ष्मीराणी मांझी महिला आर्चरी स्पर्धेतून बाहेर

8 Aug 2016, 18:49 वाजता

रिओ : अभिनव बिंद्राने ६२५.७ गुणांसह सातवा क्रमांक पटकावत फायनलमध्ये धडक

8 Aug 2016, 18:45 वाजता

रिओ :   १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राची फायनलमध्ये धडक 

8 Aug 2016, 10:28 वाजता

जिमनॅस्टिक : जिमनॅस्ट दीपा करमाकरनं १४.८५० पॉईंट्स कमाई करत गाठली फायनल 

8 Aug 2016, 10:27 वाजता

नेमबाजी : हीना सिधूचं १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात