close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपुरात एका गोठ्यातून निघाले ११ साप

 सर्व ११ सापांचं रेस्क्यू 

Updated: Aug 20, 2019, 02:56 PM IST
नागपुरात एका गोठ्यातून निघाले ११ साप

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगरधन इथल्या एका गोठ्यातून तब्बल ११ साप निघाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामटेकमधल्या सर्पमित्रांनी या सर्व ११ सापांचं रेस्क्यू केलं. हे  धुळनागीन जातीचे साप असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. 

नगरधन इथल्या भगवान बंधाटे यांच्या शेतातजवळ असलेल्या गोठ्यात हे साप होते. सर्व सापांना जंगलात सोडून देण्यात आलं.