गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली

मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसली आहे. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड सुरू केलीय. त्यांनी केलेल्या गावबंदीमुळं राज्यभरातले नेते हैराण झाले आहेत.

गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली