manoj jarange

द बीड फाइल्स:  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्षापूर्ती, घटनाक्रम असा घडला

द बीड फाइल्स: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्षापूर्ती, घटनाक्रम असा घडला

Sarpanch Santosh Deshmukh Case: बरोबर वर्षभरापूर्वी बीडच्या मस्साजोगमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या अमानवी हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात...मात्र सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे या मागणीवर देशमुख कुटुंबीय अद्यापही ठाम आहेत.

Dec 9, 2025, 09:25 PM IST
Manoj Jarange Patil Letter Demand For Narco Test Of Dhananjay Munde

जरांगेंचा नार्को टेस्टच्या परवानगीकरता अर्ज

Manoj Jarange Patil Letter Demand For Narco Test Of Dhananjay Munde

Nov 8, 2025, 07:25 PM IST
सरकारच्या कर्जमाफी आश्वासनावरुन जरांगे-कडूंमध्ये जुंपली, काय घडतंय नेमकं? जाणून घ्या!

सरकारच्या कर्जमाफी आश्वासनावरुन जरांगे-कडूंमध्ये जुंपली, काय घडतंय नेमकं? जाणून घ्या!

Manoj Jarange Vs Bacchu Kadu:  बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या कर्जमाफीच्या तारखेवरून जरांगे पाटलांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

Oct 31, 2025, 10:42 PM IST
'...फडणवीसांनी हिणवू नये, ...तुम्ही मजा बघता', मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला इशारा, 'लाडक्या बहिणींनी...'

'...फडणवीसांनी हिणवू नये, ...तुम्ही मजा बघता', मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला इशारा, 'लाडक्या बहिणींनी...'

शेतक-यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.   

Oct 23, 2025, 03:22 PM IST
Jalna Police Patil Recruitment Kunbi Maratha Candidates Selected As Manoj Jarange Effec

Maharashtra | कुणबी प्रमाणपत्रद्वारे उमेवारांची निवड

Jalna Police Patil Recruitment Kunbi Maratha Candidates Selected As Manoj Jarange Effec

Oct 21, 2025, 01:05 PM IST
Chhagan Bhujbal Revert Manoj Jarange Patil Allegation Of Ending Ajit Pawar Political Career

अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं जातंयः मनोज जरांगे

Chhagan Bhujbal Revert Manoj Jarange Patil Allegation Of Ending Ajit Pawar Political Career

Oct 7, 2025, 11:20 AM IST
'भुजबळांचं अजित पवारांविरोधात षडयंत्र, त्यांना संपवण्यासाठी...'; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आरोप

'भुजबळांचं अजित पवारांविरोधात षडयंत्र, त्यांना संपवण्यासाठी...'; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आरोप

भुजबळांनी अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं आहे. अजित पवारांना संपवण्याचा घाट भुजबळांनी घातल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे  

Oct 6, 2025, 09:45 PM IST
If aid is not provided by Diwali, a meeting will be held, Jarange warns the government

दिवाळीपर्यंत मदत न दिल्यास बैठक लागेल, जरांगेचा सरकारला इशारा

If aid is not provided by Diwali, a meeting will be held, Jarange warns the government

Oct 6, 2025, 08:55 PM IST
Manoj Jarange breaks down in tears in a special interview with Zee 24 Taas

झी 24 तासच्या खास मुलाखतीत मनोज जरांगेंना अश्रू अनावर

Manoj Jarange breaks down in tears in a special interview with Zee 24 Taas

Oct 4, 2025, 10:05 AM IST