पिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड

पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. पिंपरीच्या खराळवाडीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली.

Updated: Apr 15, 2018, 09:38 PM IST
पिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. पिंपरीच्या खराळवाडीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली.

ही तोडफोड का केली याचं नेमकं कारण स्पष्ट नसलं तरी पुन्हा एकदा तोडफोड झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड