cars 0

सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...

Jun 21, 2024, 04:16 PM IST

14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : संपूर्ण कुटुंबासमवेत भटकंतीसाठी निघताय? एकदाच मोठी कार घ्यायच्या विचारात असाल तर हे घ्या पर्याय... 

 

Jun 12, 2024, 03:15 PM IST

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले.... 

May 1, 2024, 11:05 AM IST

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST

स्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्...; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

Viral Car Video: हा व्हिडीओ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीने शूट केल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.

Dec 4, 2023, 02:32 PM IST

सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न आणखी महाग; टाटा, 'मारुती'मागोमाग 'या' कंपनीनंही वाढवले दर

Car Price Hike : आता सर्वसामान्यांनी कार घ्यायची की नाही? पाहा कोणत्या कंपनीनं तडकाफडकी घेतला कार दरवाढीचा निर्णय. आता हे स्वप्नसुद्धा महागलं.

 

Dec 4, 2023, 01:02 PM IST

Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!

How to Find Stolen car : कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड किंमत मागितल्याने जेनला काय करावं कळेना झालं. त्यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठं काढलाय? याची माहिती जेयला हवी होती. त्याने 'रिव्हर्स इमेज सर्च'ची मदत घेतली.

Nov 4, 2023, 04:10 PM IST

सनरूफ कारची हौस असेल तर हे वाचाच!

जर तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल काही प्राथमिक माहिती असायला हवी. जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ नये.

Oct 27, 2023, 12:05 PM IST

दिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's

दिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's

Oct 25, 2023, 05:03 PM IST

वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...

Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Oct 21, 2023, 11:38 AM IST

स्वस्तातल्या SUV शोधत असाल तर 'हे' आहेत उत्तम पर्याय; गाडी घेण्याचं स्वप्न सत्यात उतरेल

जर तुम्ही SUV घेण्याचा विचार करत असाल तर सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या जबरदस्त फिचर्ससह येणाऱ्या 6 लाखांपर्यंतच्या या SUV

 

May 28, 2023, 04:45 PM IST

Ferrari 296 GTS: फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 चा जबरदस्त स्पीड! भारतात लाँच झाली पॉवरफुल कार

Ferrari 296 GTS ला कंपनीने कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल दोन्ही रुपात बाजारात आणलं आहे. ही कार फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 किमीचा वेग पकडण्यात सक्षम आहे. 

 

May 22, 2023, 02:31 PM IST

Maruti Brezza SUV : अवघ्या 3 लाखात घरी आणा ब्रेझा; सर्वाधिक विक्री होणारी कार घ्यायची घाई करा

Maruti Brezza SUV : खिशाला परवडणारी, कुटुंबाला सहज समावून घेणारी आणि आनंद देणारी कार खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? कोणतीही रिस्क न घेता खरेदी करु शकता ही SUV 

Mar 14, 2023, 11:55 AM IST