VIDEO | पैशांसाठी अदिवासी दाम्पत्याला अशी वाईट वागणूक?

पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली...

Updated: Mar 22, 2021, 06:58 PM IST
VIDEO | पैशांसाठी अदिवासी दाम्पत्याला अशी वाईट वागणूक?  title=

नाशिक : नांदगाव पिंपाळेमधील एका मुकादम महिलेने एका दाम्पत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

एका ऊसतोड मजूर दाम्पत्याने महिला मुकादमाचे पैसे थकवल्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

वेळेत पैसे न  दिल्याने या महिलेने आदिवासी दाम्पत्याला  मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. 

दाम्पत्याला एवढ्या अमानुषपणे मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.