आळंदी : ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच आज आळंदी मंदिरातून प्रस्थान होत आहे. या वारीसाठी आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. कपाळी अष्टगंध, गळ्यात, तुळशीची माळ, हातात भगवी पताका असलेल्या या वारक-यांनी अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. या प्रसंगी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस असा दुहेरी पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.