KDMC आयुक्तांना ईडीची नोटीस, ६५ बांधकाम व्यावसायिंकांवर गुन्हे

KDMC Commissioner : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना ईडीने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

Updated: Oct 18, 2022, 10:30 PM IST
KDMC आयुक्तांना ईडीची नोटीस, ६५ बांधकाम व्यावसायिंकांवर गुन्हे title=

मुंबई : रेरा (RERA) प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना ईडीने नोटीस पाठवली आहे. KDMC आयुक्तांना कागदपत्रांबाबत ईडीकडून विचारणा करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे खोटे सही शिक्के बनवून खोटी कागदपत्रे बनवली होती.  

कल्याण-डोंबिवलीतील ६५ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेराकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये कोणाचा समावेश आहे याचा ईडी (Enforcement Directorate) तपास करत आहे.