सासऱ्याचा जावयावर अॅसिड हल्ला! कारण ठरलं हनिमून...; कल्याणमधील घटना
Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने जावयावर जीवघेणा हल्ला केला आहे.
Dec 19, 2024, 10:04 AM IST
टिटवाळ्यानंतर आता लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 3 वर्षाच्या मुलीला फरफटत नेले आणि...'
Latur stray dogs: एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
Dec 8, 2024, 07:08 PM ISTभर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...
Titwala Stray Dogs Attacked: कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. तिच्या शरीरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले.
Dec 7, 2024, 04:04 PM ISTसुट्टया पैशांवरुन राडा; कल्याण रेल्वे स्थानकात महिला तिकीट क्लार्कला मारहाण
कल्याण रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ झाला. एका महिला तिकीट क्लार्कला मारहणा करण्यात आली आहे.
Oct 18, 2024, 04:57 PM ISTदादरनंतर आता कल्याण; बॅगेत आढळला मृतदेह, पोलिसांनी केलं महत्त्वाचं अवाहन
Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचरा कुंडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
Aug 16, 2024, 08:44 AM ISTसावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा
Kalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.
Aug 14, 2024, 07:03 AM IST
मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नसल्याने कल्याणमधील अत्यंत महत्वाचा उड्डाणपूल रखडला
Kalyan News : कल्याणमधील पलावा उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक मिळत नसल्याने हे काम खोळंबल्याचा आरोप केला जात आहे.
Aug 6, 2024, 05:12 PM ISTमुसळधार पावसामुळं उल्हास नदीला पूर, नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा
Ulhas River Flodded kalyan
Jul 25, 2024, 11:30 AM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTकल्याणहून ठाणे व नवी मुंबईत पोहोचणे सोप्पे होणार; वाहतूक कोंडीही फुटणार!
Shilphata Flyover: शिळफाटा उड्डाणपुलावरील तीन आणखी मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता कल्याणकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
May 9, 2024, 03:24 PM ISTगावाला जायला निघालेल्या कुटुंबाची कल्याण स्थानकात ताटातुट; महिलेचा प्लॅटफॉर्मवरच गोंधळ
Kalyan Railway Station: कल्याण स्थानकात महिलेचा गोंधळ पाहायला मिळाल. एक्स्प्रेसचा डब्बा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट झाल्याचे समोर आले आहे.
Apr 5, 2024, 06:12 PM ISTकल्याण स्टेशनवर स्फोटक सदृश्य वस्तू सापडली; पोलिस घटनास्थळी दाखल
Kalyan Station Explosive Objects Found
Feb 21, 2024, 05:40 PM ISTपोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 3, 2024, 03:12 PM ISTGanpat Gaikwad Video | पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबाराची दृष्यं CCTV मध्ये कैद
bjp mla ganpat gaikawad firing at shinde group kalyan city exclusive video zee 24 taas
Feb 3, 2024, 02:55 PM ISTKalyan Crime: कल्याण पोलीस स्टेशनमध्ये नेमकं घडलं काय? भाजप आमदाराने सांगितला गोळीबाराआधीचा घटनाक्रम
Kalyan Crime: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Feb 3, 2024, 06:49 AM IST