एकनाथ खडसे यांचं घणाघाती भाषण अनकट

स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडेंनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

Updated: Dec 12, 2019, 11:35 PM IST

बीड : स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडेंनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. प्रदेशाध्यक्षांच्या साक्षीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यात आलं. एकनाथ खडसेंनी तर थेट नाव घेऊन टोलेबाजी केल्यानं भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

एकनाथ खडसे यांनी या भाषणात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे, पण मुख्यमंत्रीपदापासून दूर गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता हल्ला केला आहे.