Eknath Khadse FIR : एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
Eknath Khadse: कोरेगाव पार्क भागातील ही जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी हा ग्राहक होता. पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपूत्र आहेत. या प्रकरणावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपमधून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या शिवराम नगर येथील निवासस्थानावर 27 ऑक्टोबरला रात्री चोरी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. खडसेंच्या घरी चोरीच्या घटनेची राज्यभरात चर्चा झाली. कारण या चोरीत सीडीदेखील असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान पोलिसांनी चोरांकडून 6.21 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व नगद रक्कम हस्तगत केली. सीडीबद्दल महत्वाची अपडेट समोर आलीय.
Eknath Khadse House Robbery : सीडीसाठी आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील घरात चोरी झाली असा गौप्यस्फोट खुद्द एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Jalgaon news eknath khadse home theft at muktai bunglow : आताच्या क्षणाची मोठी बातमी... केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंप वर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच...
एकनाथ शिंदेंच्या जाहिरातबाजीवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील शिंदेंवर टीकास्त्र डागलंय. फोटो काय बघता गाडीत किती मदत आहे बघा असं म्हणत शिंदेंनी पलटवार केलाय. तर उद्धव ठाकरेंनी देखील एका वाक्यात एकनाथ शिंदेंचा समाचार घेतलाय.
Eknath Khadse : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती सीडी कोणाकडे याबद्दल मोठा गौप्यस्फोट झी 24 तासवर एकनाथ खडसेंनी केला आहे.
Eknath Khadse on Pranjal Khewalkar : आक्षेपार्ह चॅट, मोलकरणीचाही व्हिडीओ, मुलींना ब्लॅकमेल अन् बरंच आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आरोप केले आहेत. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षातील नेते एकनाथ खसडे यांचे जावई प्रांजल खेवलकरच्या अटकेनंतर आर्यन खान प्रकरणाच्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Eknath Khadse:पुण्यातील रेव्ह पार्टीवरून एकनाथ खडसेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
Pune Rave Party UBT Slams Mahajan: "सर्व गुंडांना, दलालांना घेऊन त्यांना भाजप चालवावा लागतोय. पुन्हा हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन नैतिकतेवर प्रवचने देतात."
Pune Rave Party: पुण्यातला रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरांचा समावेश. खराडी भागातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा. रेव्ह पार्टीत 3 महिला, 2 पुरुषांचा समावेश.
Who is Pranjal Khewalkar :प्रांजल खेवलकर काय करतात? सविस्तर जाणून घ्या.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधलं हनी ट्रॅपवरून सुरूझालेलं राजकीय द्वंद थांबण्याचं नावच घेत नाही आहे.