यवतमाळ : येथे शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याची बाब समोर आली आहे. यवतमाळच्या दिग्रस वनक्षेत्रात शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांवर गोळीबार केला. बंदूक आणि धारदार शस्त्रांसह हे शिकारी जंगलात घुसले होते. त्यापैकी ६ शिकाऱ्यांना पकडण्यात वन खात्याला यश आले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत दोन वन कर्मचारी जखमी झाले आहेत. जिवंत काडतुसांसह सहा वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलीत.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.