गुढी पाडवा २०१८ : घरच्या घरी अशी उभारा गुढी

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2018, 09:35 AM IST

मुंबई : आज सगळीकडे गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो. हिंदु नववर्ष दिन म्हणून आपण पाडवा साजरा करतो. पण ही गुढी कशी उभारली जाते या एक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होतोय. 

गुढी उभारण्याची तयारी करण्यासाठी कोणती सामग्री लागते त्यासाठी अध्यात्मिक पार्श्वभुमी ? त्याच महत्व या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. 

गुढी नेमकी कशी उभारायची याबद्दलचे प्रात्यक्षीक देण्यात आलं आहे. ज्यांना गुढी उभारण्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की मदत करेल.