विदर्भात उष्णतेची लाट, अतिदक्षतेचा इशारा

अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 11:50 PM IST

नागपूर : येत्या 3 दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट तर अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम आणि यवतमाळमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तापमान 4.5 ते 6.4 अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर हवामान विभागाकडून अलर्टही जारी केला गेला आहे.