Tukaram Mundhe News : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका राज्यभरात सुरू असून, आता गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही, हेच एकंदर कारवाई सत्र पाहून लक्षात येत आहे.
विदर्भातील 547 किमीच्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली
Maharashtra Weather Trough Situation: महाराष्ट्रात एकीकडे पारा 40 च्या आसपास असतानाच दुसरीकडे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकं असं का होतंय हे समजून घेऊयात...
Weather Updates News : 8 मार्च रोजीचं वातावरण कसं असेल, कुठे पावसाळा तर कुठे कडक उन्हाळा.मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीलाच सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे.
Maharashtra Weather :महानगरात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 5 मार्च 2026 रोजी ऋतुचा अनोखा खेळ पाहायला मिळणार आहे. निसर्गाचे लहरी रुप अनुभवायला मिळणार आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊनाचा तडाखा पाहायला मिळणार आहे. पाहा कसं असेल 5 मार्च 2026 चं हवामान.
Maharashtra Weather Update : होळीनंतर वातावरणात ऋतू परिवर्तनामुळे महत्त्वाचे बदल होतात. प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. पण यंदाचा उन्हाळा मात्र अधिक कडक असणार आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल ते पाहूया. सामान्यांवर याचा काय परिणाम होणार आहे?
Maharashtra Weather News : देशभरात हवामानात बरेच बदल होत असून याच बदलांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या वातावरणातही बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं, काही भागात गारपीट झाली आहे. तसेच एका ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. विददर्भात तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील काही भाग मात्र या उकाड्यास अपवाद ठरत असून तिथं मेघगर्जनेसह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि देशभरात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, चारही दिशांना वेगवेगळ्या तऱ्हांचं हवामान पाहायला मिळत आहे. पुढच्या 24 तासांत हे बदल नेमके कोणत्या स्वरुपात समोर येतील? पाहा सविस्तर वृत्त..
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, संपूर्ण देशात सध्या हीच स्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं राज्यात अवकाळीचासुद्धा इशारा आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीचे दिवस मागे पडले असून आता फेब्रुवारी महिनासुद्धा शेवटाकडे जात असताना चाहूल चागली आहे ती म्हणजे प्रचंड उकाड्याची. पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात नेमकी काय स्थिती...
Maharashtra Weather News : मे महिन्यातील उकाड्याचा विचार केला तरीही अनेकांनाच घाम फुटतो. मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्याची चाहूल काहीशी आधीच लागली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे फेब्रुवारी महिन्यात वाढलेला आणि असह्य होणारा उकाडा.
Maharashra Weather News : महाराष्ट्राच्या वातावरणात सातत्यानं होणाऱ्या बदलांमध्येच मागील 48 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाच किंचित घट पाहायला मिळाली. मात्र ही घट दीर्घकालीन नसून, येत्या 24 तासांमध्ये पुन्हा ही स्थिती बदलणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगेवरून येणारे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून या वाऱ्यांमुळं देशाच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रापर्यंतसुद्धा या बदलांचे परिणाम पाहायला मिळणार आहेत.
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार फक्त देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही हवामान बदलांस सुरुवात झाली असून आता उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा एकदा काही अनपेक्षित बदलांचे संकेत मिळाले आहेत.
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सातत्यानं बदलांचं सत्र सुरू असून आता राज्यातून थंडीनं काढता पाय घेतल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे. त्यामुळं पुढच्या 24 तासांत कसं असेल हवामान? पाहा....