अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत.

Updated: Apr 15, 2018, 06:19 PM IST
अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी title=

यवतमाळ : यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत. 

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या वेणी वाकोडी शिवारात ही दुर्घटना घडली आहे. 

जखमींना महागावच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. 

तर, दुसरीकडे बोरी अरब गावात वीज पडून ७ शेळ्या ठार झाल्या आहेत.

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी