2 Jul 2023, 17:37 वाजता
Jitendra Awhad Live | Marathi News LIVE Today : जितेंद्र आव्हाडांकडे विरोधी पक्षनेते पदी निवड. आव्हाड राष्ट्रवादी प्रतोदपदीही नियुक्ती केली. 'जयंत पाटलांचं अध्यक्षांना पत्र', 'प्रतोद म्हणून माझा व्हीप लागू होणार', 'पवारांनी इतकी पदं दिली आता घरही द्याचं का?' ,'मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही', 'राष्ट्रवादीचे एकच नेते शरद पवार', 'जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात उद्रेक', '6 तारखेच्या बैठकीत चर्चा करायला हवी होती', 'इतरांनी मंत्रिपदं उपभोगायची', जितेंद्र आव्हाड यांचं विधान.
2 Jul 2023, 17:26 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम' ,'पक्षबांधणी हेच आमचं लक्ष्य असेल', 'माझी कुणावरही नाराजी नाही', 'पक्षबांधणी हेच आमचं लक्ष असेल', 'आता पुन्हा जोमानं काम करणार', शरद पवार यांचं वक्तव्य.
2 Jul 2023, 17:05 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'मोदींच्या वक्तव्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली', 'खर्गे आणि ममता बॅनर्जींचा मला फोन', 'उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा', 'न्यायालयीन लढाई लढणार नाही, जनतेत जाऊ','पुढच्या काळात एकत्रच काम करणार', 'ज्यांना थांबायचंय ते थांबतील', 'कोर्टात जाणार नाही, दुसरी टीम-तिसरी टीम नाही', 'आमची पुढची दिशा देशपातळीवर असेल', शरद पवार यांची माहिती.
2 Jul 2023, 16:53 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'उद्या कराडला जाणार', 'विरोधी पक्षनेतेपद सोडल्याचं आता कळलं','पटेलांना दिलेली जबाबदारी पार पाडली नाही', 'प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करणार', 'पटेल, तटकरेंचं पाऊस पक्षाच्या विरोधात','सुनील तटकरेंवरही कारवाई होणार', 'पक्षावर दावा केला तरी लोकांमध्ये जाणार', 'लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेऊ', 'उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय', 'पक्षातील नेत्यांशी चर्चा करून कारवाई','अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार', 'ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादीतील काही आमदार अस्वस्थ', शरद पवार यांचं विधान.
2 Jul 2023, 16:38 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शपथविधीमुळे मोदींचे आरोप वास्तव नाही', 'मोदींचा एनसीपीवर भ्रष्टाचाराचा आरोप','राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सोबत घेत आरोपमुक्त केलं','सहकाऱ्यांची भूमिका 2 ते 3 दिवस स्पष्ट होईल',' पक्षातील काही सदस्यांनी वेगळी भूमिका मांडली', 'आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही', 'ज्यांच्यावर आरोप त्यांनाच शपथ','हा प्रकार इतरांसाठी नवीन असेल', '1980 मध्ये 56 लोकं सोडून गेले होते', '5 आमदांना घेऊन पुन्हा पक्ष उभा केला','ज्यांची नावं आहेत त्यांचे मला फोन','त्यांच्या भूमिकेबाबत 2 ते 3 दिवसांत कळेल', शरद पवार यांंचं वक्तव्य.
2 Jul 2023, 16:33 वाजता
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : डबल इंजिन सरकारला आता तिसरं इंजिन, अजित पवारांसह आलेल्या सर्व आमदारांचं स्वागत. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवारांचं स्वागत.
2 Jul 2023, 16:12 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'पुढच्या निवडणुका मोदींसोबत लढणार', 'आमच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व आमदार', 'लोकशाहीत बहुमताला महत्त्व','वरिष्ठांनाही कल्पना दिली होती', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
2 Jul 2023, 16:01 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच', 'सेनेसोबत गेलो तर भाजपासोबतही जाऊ शकतो', 'घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार', 'शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही', 'नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार', 'आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
2 Jul 2023, 15:45 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'राष्ट्रवादीतील बहुसंख्या आमदार माझ्यासोबत', 'विकासाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा', 'मोदींच्या नेतृत्त्वात 9 वर्षात देशाचा विकास', 'शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान
2 Jul 2023, 15:12 वाजता
9 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Maharashtra Politics : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दिलीप वळसे पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. हसन मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धर्मराव बाबा अत्राम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. आदिती तटकरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. संजय बनसोडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. अनिल पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.