Video: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar: बारामतीमधून अजित पवार विधानसभा निवडणूक लढवत असून अर्ज भरायला निघताना त्यांना भेटलेल्या काही कार्यकर्त्यांना एक खास भेट दिली. मात्र ही भेट स्वीकारल्यानंतर अजित पवारांना अवघडल्यासारखं का झालं जाणून घ्या...

Video: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'
Image Credit: हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More