Maharashtra Leader of Opposition Postion: तीन पक्षांसाठी दिड दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची चर्चा आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.
मनसेमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडले असा थेट दावा शिवसेनेनं केलाय
Uddhav Thackeray Verbal Flight In Meeting: मागील काही दिवसांपासून हा नेता ठाकरेंवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता ही बातमी समोर येत आहे.
Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Devendra Fadanvis On Rahul Narvekar : सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं.
Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा...
Ramdas Athawale Slams MNS Chief Raj Thackeray: रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीमध्ये अनेक विषयांवर भाष्य करताना मनसे अध्यक्षांची चांगलीच फिरकी घेतल्याचं पहायला मिळालं.
Sharad Pawar Slams CM Devendra Fadnavis: शरद पवारांनी जयंत पाटलांसहीत आज मारकडवाडीचा दौरा केला. यावेळेस त्यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा आवर्जून उल्लेख केल्याचं दिसून आलं.
Sharad Pawar In Markadwadi Over EVM Issue: मारकडवाडी गावात नुकतेच मतपत्रिकेवर मतदान करण्याचे काहींनी आवाहन करत तशी चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने ही प्रक्रिया थांबवल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी या गावाला भेट दिली.
Video Fadnavis Face To Face With Aaditya Thackeray: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मुंबईमध्ये आजपासून तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
Markadwadi Ballot Paper Repoll BJP Slams Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील मारकडवाडी हे छोटेसं गाव देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच भाजपाने या वादात उडी घेतली आहे.