राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 20, 2017, 01:23 PM IST
राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा title=

मुंबई : नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

विभाग- पश्चिम महाराष्ट्र

खडकवासला

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

खडकवासला (पुणे)

56 दशलक्ष घनमीटर

56 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

 

दूधगंगा धरण – कोल्हापूर

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

दूधगंगा धरण – कोल्हापूर

679 दशलक्ष घनमीटर

679 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

 

राधानगरी धरण – कोल्हापूर

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

राधानगरी – कोल्हापूर

220दशलक्ष घनमीटर

219 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लोच्या मार्गावर

 

कोयना धरण – सातारा

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

कोयना धरण

2836 दशलक्ष घनमीटर

2806 दशलक्ष घनमीटर

99 टक्के भरलं

 

वारणा धरण – सांगली

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

वारणा धरण – सांगली

779 दशलक्ष घनमीटर

779 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

 

उजनी धरण – सोलापूर

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

उजनी धरण – सोलापूर

1517 दशलक्ष घनमीटर

1517 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

 

उत्तर महाराष्ट्र नगर- नाशिक

मुळा धरण- अहमदनगर

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

मुळा धरण- अहमदनगर

609 दशलक्ष घनमीटर

541 दशलक्ष घनमीटर

88 टक्के भरलं

 

गिरणा – नाशिक

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

गिरणा – नाशिक

524 दशलक्ष घनमीटर

335 दशलक्ष घनमीटर

64 टक्के भरलं.

 

हातनूर धरण – जळगाव

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

हातनूर धरण – जळगाव

255 दशलक्ष घनमीटर

252 दशलक्ष घनमीटर

सध्या 99 टक्के भरलं.

 

मराठवाडा विभाग

जायकवाडी : (पैठण), औरंगाबाद

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

जायकवाडी : पैठण

2170 दशलक्ष घनमीटर

1926 दशलक्ष घनमीटर

89 टक्के भरलं.

 

माजलगाव – बीड

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

माजलगाव – बीड

311 दशलक्ष घनमीटर

196 दशलक्ष घनमीटर

63 टक्के भरलं.

 

मांजरा – बीड

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

मांजरा – बीड

177 दशलक्ष घनमीटर

163 दशलक्ष घनमीटर

92 टक्के भरलं.

 

विदर्भ

वर्धा धरण – अमरावती

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

वर्धा धरण – अमरावती

564 दशलक्ष घनमीटर

474 दशलक्ष घनमीटर

84 टक्के भरलं.

 

इसापूर धरण – यवतमाळ

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

वर्धा धरण – अमरावती

964 दशलक्ष घनमीटर

97 दशलक्ष घनमीटर

10 टक्के भरलं.

 

गोसीखुर्द – भंडारा

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

गोसीखुर्द – भंडारा

740 दशलक्ष घनमीटर

151 दशलक्ष घनमीटर

20 टक्के भरलं.

 

इटियाडोह – गोंदिया

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

इटियाडोह – गोंदिया

318 दशलक्ष घनमीटर

123 दशलक्ष घनमीटर

39 टक्के भरलं

 

तोतलडोह – नागपूर

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

तोतलडोह – नागपूर

1017 दशलक्ष घनमीटर

299 दशलक्ष

29 टक्के भरलं

 

कोकण

भातसा धरण – ठाणे

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

भातसा धरण – ठाणे

942 दशलक्ष घनमीटर

929 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

 

तिलारी धरण – सिंधुदुर्ग

धरणाचे नाव

धरणाची क्षमता

सध्याचा पाणीसाठा

(प्राप्त माहितीनुसार)

स्थिती

तिलारी धरण – सिंधुदुर्ग

447 दशलक्ष घनमीटर

444 दशलक्ष घनमीटर

ओव्हरफ्लो

राज्यभरातील सर्वच विभागांमध्ये पावसाने दमदार हेजेरी लावली असली तरी, अद्यापही काही भागात पावसाची प्रतिक्षा आहे. असे असले तरी, धरणे मात्र ओव्हरफ्लो झाली आहेत.