'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं

Nagpur : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिली. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं

About the Author