nagpur

Nagpur Umreid MIDC Explosion Casualty Moves To Six PT36S

उमरेड MIDC स्फोटातील बळींची संख्या 6वर

Nagpur Umreid MIDC Explosion Casualty Moves To Six

Apr 16, 2025, 01:50 PM IST

अभिमानास्पद! न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान नागपूरकर; घेणार CJI पदाची शपथ

Next CJI Of Supreme Court Will Be From Nagpur: भारताला नवे सरन्यायाधीश 14 मे रोजी मिळणार असून हे 52 वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.

Apr 13, 2025, 12:23 PM IST

पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका घेऊन दिंडी गाठणार लंडन; 22 देश, 65 दिवस अन् 16 हजार किमी प्रवास

लंडनमध्ये विठ्ठलाचं मंदिर साकार होत आहे. त्याच निमित्ताने हि दिंडी नागपूरमार्गे लंडनला जाणार आहे

Apr 11, 2025, 09:17 PM IST

परीक्षांचे वेळापत्रक बदला; न्यायालयाचे शाळांना आदेश, तडकाफडकी निर्णय घेण्यामागचं कारण काय?

राज्यातील तापमान 44 अंशावर पोहोचलं आहे. तापमानाचा वाढता पारा पाहता न्यायालयाने शाळांना आदेश दिले आहेत. वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे. 

Apr 8, 2025, 01:38 PM IST